मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - उपास [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - उपास - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ४: उपास

Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृती
कृती [Pages 13 - 14]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ ४ उपास कृती [Pages 13 - 14]

कृती | Q (१)(अ) | Page 13

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१)(आ) | Page 13

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१)(इ) | Page 13

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२)(अ) | Page 14

कारणे शोधा.

वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___

कृती | Q (२)(आ) | Page 14

कारणे शोधा.

बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ______

कृती | Q (३)(अ) | Page 14

'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

भीष्म प्रतिज्ञा

कृती | Q (३)(आ) | Page 14

'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करा.

बाळसेदार भाज्या

कृती | Q (३)(इ) | Page 14

'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

कृती | Q (३)(ई) | Page 14

'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

असामान्य मनोनिग्रह -

कृती | Q (४)(अ) | Page 14

खालील शब्दसमूहासाठी 'उपास' या पाठातून एक शब्द शोधा.

ठरवलेले व्रत मध्येच सोडणे -

कृती | Q (४)(आ) | Page 14

खालील शब्दसमूहासाठी 'उपास' या पाठातून एक शब्द शोधा.

वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना - 

कृती | Q (४)(इ) | Page 14

खालील शब्दसमूहासाठी 'उपास' या पाठातून एक शब्द शोधा.

भाषेचा (नदीसारखा) प्रवाह - 

कृती | Q (५)(अ) | Page 14

अचूक शब्द ओळखून लिहा.

  • वडीलांसोबत

  • वडिलांसोबत

  • वडिलानसोबत

  • वडीलानसोबत

कृती | Q (५)(आ) | Page 14

अचूक शब्द ओळखून लिहा.

  • तालमिला

  • तालमीला

  • ताल्मीला

  • ताल्मिला

कृती | Q (५)(इ) | Page 14

अचूक शब्द ओळखून लिहा.

  • गारहाणी

  • गाऱ्हाणि

  • गाऱ्हाणी

  • ग्राहणी

कृती | Q (६) | Page 14

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण (१) खूप संताप येणे
(आ) सुरुंग लावणे (२) स्तुतीने हुरळून जाणे
(इ) अंगाचा तिळपापड होणे (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे
(ई) मूठभर मांस चढणे (४) एखादा बेत उधळवून लावणे
कृती | Q (७)(अ) | Page 14

दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.

कृती | Q (७)(आ) | Page 14

पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.

कृती | Q (७)(इ) | Page 14

'उपास' या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.

कृती | Q (७)(ई) | Page 14

तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.

Solutions for ४: उपास

कृती
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - उपास - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - उपास

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ४ (उपास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ उपास are उपास, उपयोजित लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, विशेषण, वचन, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, व्याकरण, वाक्य तयार करा, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य व वाक्यांचे प्रकार, समानार्थी शब्द, लिंग बदला, नाम, शब्दार्थ, सर्वनाम, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उपास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ४, उपास मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×