मराठी

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - इतिहासाची साधने [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1 : इतिहास

▶ १: इतिहासाची साधने

    २: युरोप आणि भारत

    ३: ब्रिटिश सत्तेचे परिणाम

नागरिकशास्त्र

    १: संसदीय शासन पद्धतीची ओळख

Part 2 : इतिहास

    ४: १८५७ चा स्वातंत्र्यलढा

    ५: सामाजिक व धार्मिक प्रबोधन

    ६: स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

    ७: असहकार चळवळ

नागरिकशास्त्र

    २: भारताची संसद

    ३: केंद्रीय कार्यकारी मंडळ

Part 3 : इतिहास

    ८: सविनय कायदेभंग चळवळ

    ९: स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

    १०: सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

नागरिकशास्त्र

    ४: भारतातील न्यायव्यवस्था

Part 4 : इतिहास

    ११: समतेचा लढा

    १२: स्वातंत्र्यप्राप्ती

    १३: स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

    १४: महाराष्ट्र राज्याची निर्मिती

नागरिकशास्त्र

    ५: राज्यशासन

    ६: नोकरशाही

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - इतिहासाची साधने - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १: इतिहासाची साधने

Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 115]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १ इतिहासाची साधने स्वाध्याय [Page 115]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

१. (१)Page 115

इतिहासाच्या साधनांमधील ______ साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

  • लिखित 

  • मौखिक

  • भौतिक 

  • दृक-श्राव्य

१. (२)Page 115

पुण्यातील ______ या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.

  • आगाखान पॅलेस

  • साबरमती आश्रम

  • सेल्युलर जेल

  • लक्ष्मी विलास पॅलेस

१. (३)Page 115

विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ______ होय.

  • पोवाडा 

  • छायाचित्र

  • मुलाखती 

  • चित्रपट

२ (१)Page 115

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.

२. (२)Page 115

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्‍वसनीय साधने मानली जातात.

३. (१)Page 115

टीपा लिहा.

छायाचित्रे 

३. (२)Page 115

टीपा लिहा.

वस्तुसंग्रहालये आणि इतिहास

३. (३)Page 115

टीपा लिहा.

श्राव्य साधने

४.Page 115

पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.

उपक्रम [Page 115]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १ इतिहासाची साधने उपक्रम [Page 115]

(१)Page 115

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध घटनांच्या छायाचित्रांचा आंतरजालाच्या साहाय्याने संग्रह करा.

(२)Page 115

स्वातंत्र्यलढ्यातील प्रसिद्ध नेते आणि त्यांची चरित्रे यांविषयी माहिती मिळवून त्यांचे वाचन करा.

Solutions for १: इतिहासाची साधने

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - इतिहासाची साधने - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - इतिहासाची साधने

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १ (इतिहासाची साधने) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ इतिहासाची साधने are इतिहासाची साधने, इतिहासाची भौतिक साधने, इतिहासाची लिखित साधने, इतिहासाची मौखिक साधने, दृक्, श्राव्य आणि दृक्-श्राव्य साधने.

Using Balbharati इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions इतिहासाची साधने exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १, इतिहासाची साधने इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×