Please select a subject first
Advertisements
Advertisements
कारणे शोधा.
कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ______
Concept: undefined >> undefined
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
शेतातील हिरवीगार पिके - ______
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती- ______
Concept: undefined >> undefined
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द- ______
Concept: undefined >> undefined
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द- ______
Concept: undefined >> undefined
एका शब्दात उत्तर लिहा.
रोमांचित होणारी-
Concept: undefined >> undefined
एका शब्दात उत्तर लिहा.
नव्याने फुलणारी-
Concept: undefined >> undefined
एका शब्दात उत्तर लिहा.
लाजणाऱ्या-
Concept: undefined >> undefined
कृती करा.
कवीने आषाढघनाला करायला सांगितलेली काम
Concept: undefined >> undefined
जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) काळोखाची पीत आंसवे | (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहत |
| (२) पालवीत उमलतां काजवे | (आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत |
| (३) करूं दे मज हितगूज त्यांसवें | (इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत |
| (४) निरखीत जळांतिल विधुवदना | (ई) मला गुजगोष्टी करू दे |
Concept: undefined >> undefined
खालील ओळींचा अर्थलिहा.
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
Concept: undefined >> undefined
खालील ओळींचे रसग्रहण करा.
| रे थांब जरा आषाढघना बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा कोमल पाचूंचीं हीं शेतें प्रवाळमातीमधलीं औतें इंद्रनीळ वेळूंचीं बेटें या तुझ्याच पदविन्यासखुणा रोमांचित ही गंध-केतकी फुटे फुलीं ही सोनचंपकी लाजुन या जाईच्या लेकी तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा |
Concept: undefined >> undefined
अभिव्यक्ती.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
Concept: undefined >> undefined
अभिव्यक्ती.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर...’ या विषयावर निबंध लिहा.
Concept: undefined >> undefined
काव्यसौंदर्य.
आश्लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
परिणाम लिहा:
| घटना |
परिणाम |
|
(१) अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला. |
______________ |
|
(२) परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते. |
______________ |
Concept: undefined >> undefined
अभिव्यक्ती.
‘कृत्रिम पायाच्या मदतीने दि व्यां गत्वाव र मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
कृती करा.
कथेचे घटक: ______
Concept: undefined >> undefined
कृती करा.
कथेची वैशिष्ट्ये: _________
Concept: undefined >> undefined

