Please select a subject first
Advertisements
Advertisements
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
वैष्णवी सुंदर चित्र काढते.
Concept: undefined >> undefined
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील माहिती वाचून त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
क्रियापदांचे काळ
क्रियापद
- क्रियेचा बोध होतो.
- क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो.
लक्षात ठेवा: क्रियापदावरून क्रिया घडण्याच्या वेळेचा जो बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

| काळ | वैशिष्ट्य | वाक्य |
| वर्तमानकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते आहे असे समजते. | मी अभ्यास करतो. |
| भूतकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असे समजते. | मी अभ्यास केला. |
| भविष्यकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असे समजते. | मी अभ्यास करीन. |
| क्रियापद | वर्तमानकाळ | भूतकाळ | भविष्यकाळ |
| खेळणे | खेळतो | खेळलो | खेळेन |
| बघणे | .......... | बघितले | .......... |
| करणे | .......... | केले | .......... |
| खाणे | खातो | .......... | खाईन |
| वाचणे | वाचतो | .......... | .......... |
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
रवी वाचताना ______ अडखळतो.
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
रस्त्यातून जाताना ______ व जपून चालावे.
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
पतंग ______ जात आहे.
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
सूर्य ढगा ______ लपला आहे.
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
प्रयत्न केला, ______ यश नक्की मिळेल.
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
मी काल शाळेत आलो नाही ______ माझी तब्येत ठीक नव्हती.
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
______ ! केवढी ही इमारत.
Concept: undefined >> undefined
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
______ ! आज तू खूप चांगले काम केलेस.
Concept: undefined >> undefined
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
| सामासिक शब्द | विग्रह |
| प्रतिदिन | .......... |
Concept: undefined >> undefined
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
| सामासिक शब्द | विग्रह |
| स्त्रीपुरुष | .......... |
Concept: undefined >> undefined
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
| सामासिक शब्द | विग्रह |
| यथाश | ........... |
Concept: undefined >> undefined
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
| सामासिक शब्द | विग्रह |
| भाजीपाला | ........... |
Concept: undefined >> undefined
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
| सामासिक शब्द | विग्रह |
| पापपुण्य | ............. |
Concept: undefined >> undefined
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’ - ................
Concept: undefined >> undefined
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती - ................
Concept: undefined >> undefined
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.
झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती!
हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती! - ................
Concept: undefined >> undefined
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.
नटलं घरदार शिवार सारं
खेळं अंगणी सळसळतं वार - ................
Concept: undefined >> undefined