मराठी

HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी - Maharashtra State Board Important Questions for Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
विषय
अध्याय
विषय
मुख्य विषय
अध्याय
Advertisements
Advertisements
Psychology [मानसशास्त्र]
< prev  21 to 40 of 48  next > 

शाईच्या डागाची चाचणी ______ या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली.

Appears in 1 question paper
Chapter: [3] व्यक्तिमत्व
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन >> प्रक्षेपण तंत्र

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [3] व्यक्तिमत्व
Concept: व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन >> कार्लयुंग यांचा व्यक्तिमतत्व सिद्धांत

खालील प्रश्‍नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.

औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात?

Appears in 1 question paper
Chapter: [3] व्यक्तिमत्व
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन >> वर्तन विश्लेषण

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

अनिताने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले. त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली, तर खेळातील सरावाचे प्रमाण व खेळातील कौशल्य यांत कोणत्या प्रकारचा सहसंबंध आढळतो?

Appears in 1 question paper
Chapter: [3] व्यक्तिमत्व
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन >> वर्तन विश्लेषण

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: 

चेतापदशिता

Appears in 1 question paper
Chapter: [3] व्यक्तिमत्व
Concept: व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन >> व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप (Ocean)

व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?

Appears in 1 question paper
Chapter: [3] व्यक्तिमत्व
Concept: व्यक्‍तिमत्‍व

व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [3] व्यक्तिमत्व
Concept: व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक

इव्हान पॅव्हलॉव्ह हे अध्ययनाची ______ पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात.

Appears in 1 question paper
Chapter: [4] बोधात्मक प्रक्रिया
Concept: अध्ययनाच्या प्रक्रिया

शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात.

Appears in 1 question paper
Chapter: [4] बोधात्मक प्रक्रिया
Concept: विचारांचे प्रकार

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या रेडिओवरील गाण्यांमुळे सुनिताची अभ्यासातील एकाग्रता खंडीत झाली तर हे अवधानाच्या कोणत्या अंगाचे वर्णन आहे?

Appears in 1 question paper
Chapter: [4] बोधात्मक प्रक्रिया
Concept: अवधानाची अंगे

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.

संवेदनाची संघटन तत्त्वे आकृतीसह स्पष्ट करा:

  1. समीपतेचे तत्त्व
  2. समानतेचे तत्त्व
  3. सातत्यतेचे तत्त्व
  4. समावेशन तत्त्व
Appears in 1 question paper
Chapter: [4] बोधात्मक प्रक्रिया
Concept: संवेदनाशी संबधीत तथ्ये

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: 

उबवण

Appears in 1 question paper
Chapter: [4] बोधात्मक प्रक्रिया
Concept: विचारांचे प्रकार

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे

Appears in 1 question paper
Chapter: [5] भावना
Concept: भावनिक सुदृढता (सुस्थिती) >> भावनिक सुदृढतेचे फायदे

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

अतुल स्वआदर व आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला, तर भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी अतुलने कोणत्या प्रकारच्या तंत्राचा उपयोग केला?

Appears in 1 question paper
Chapter: [5] भावना
Concept: भावनिक सुदृढता (सुस्थिती) >> भावनिक सुदृढता कशी साध्य करावी

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

व्यसनासक्ती

Appears in 1 question paper
Chapter: [6] मानसिक विकृती
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> अंमलीपदार्थ व्यसनासक्ती

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

द्‌वीध्रुवीय विकृती स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [6] मानसिक विकृती
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> द्‌वीध्रुवीय विकृती

खालील प्रश्‍नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.

एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसतांना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय?

Appears in 1 question paper
Chapter: [6] मानसिक विकृती
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> चिंता विकृती

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत?

Appears in 1 question paper
Chapter: [6] मानसिक विकृती
Concept: प्रमुख मानसिक विकृती >> छिन्नमनस्कता/मनोविदलता

नि:पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते.

Appears in 1 question paper
Chapter: [7] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
Concept: अल्‍गी - कृती योजना

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे

Appears in 1 question paper
Chapter: [7] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
Concept: मानसिक आजारांसाठी प्रथमोपचार >> चिंता विकृतीसाठी/अस्‍वस्‍थतेसाठी प्रथमोपचार
< prev  21 to 40 of 48  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Important Questions
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Economics [अर्थशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी English
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Geography [भूगोल]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Hindi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी History [इतिहास]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Information Technology
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Marathi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Mathematics and Statistics
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Political Science [राज्यशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Psychology [मानसशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) इयत्ता १२ वी Sociology [समाजशास्त्र]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×