मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

कार्ल युंग यांचा व्यक्तिमत्व सिद्धातं हा वर्गतत्व दृष्टिकोनावर आधारित असणाऱ्या व्यक्तिमत्त्व सिद्धांतापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. कार्ल युंग या स्विस मानसशास्त्रज्ञाने बोधात्मक गुणवैशिष्टयांच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे वर्गीकरण केले.

  1. अंतर्मुखी: अंतर्मुखी व्यक्ती या अंतर्गत घटकांनी प्रेरित होतात. या व्यक्ती लाजाळू व अबोल असतात. या व्यक्ती एकटे राहणे पसंत करतात व सामाजिक संपर्क टाळतात.
  2. बहिर्मुखी: बहिर्मुख व्यक्ती बाह्य घटकांनी प्रेरित होतात. अशा व्यक्ती समाजप्रिय असतात. त्यांना इतरांमध्ये मिसळायला आवडते व इतरांच्या नेहमी संपर्कात राहता येईल अशा प्रकारची कामे करायला त्यांना आवडते.
shaalaa.com
व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन - कार्लयुंग यांचा व्यक्तिमतत्व सिद्धांत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×