Important Questions [5]
- गटात न बसणारा शब्द शोधा: निवड, प्रशिक्षण, समन्वय, नियुक्ती
- नियोजनाचे महत्त्व सांगा.
- संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते.
- खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. XYZ कंपनीत, श्री. लेले त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात.
- खालील फरक स्पष्ट करा: निर्देशन आणि समन्वय
