Important Questions [10]
- चीज कशापासून बनवले जाते?
- लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ______ हे पेय तयार केले जाते.
- अ. वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे? ब. या प्रक्रियातून मिळणाऱ्या घनरूप व द्रवरूप इंधनांची दोन उदाहरणे लिहा.
- चीज निर्मितीमध्ये पूर्वी कोणते विकर वापरले जात होते?
- शाकाहारी चीझ बनवताना कोणते विकर वापरले जाते?
- दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ______ होय.
- जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात?
- पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत?
- सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?
- दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. [ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया] समुद्रात विविध कारणांनी ______ तेलाची गळती होते.
Concepts [15]
- उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र (Applied microbiology)
- औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र (Industrial microbiology)
- औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू
- उत्पादने (Products)
- प्रोबायोटिक्स (Probiotics)
- पाव (Bread)
- व्हिनेगर उत्पादन (Vinegar)
- पेयनिर्मिती (Production of beverages)
- सूक्ष्मजैविक विकरे (Microbial Enzymes)
- प्रतिजैविके (Antibiotics)
- सूक्ष्मजीव व इंधने
- सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण (Microbial pollution control)
- सांडपाणी व्यवस्थापन (Sewage Management)
- स्वच्छ तंत्रज्ञान (Clean Technology)
- सूक्ष्मजीव व शेती
