Definitions [2]
व्याख्या लिहा.
विद्युत चुंबकीय प्रवर्तन
विद्युत चुंबकीय प्रवर्तन या मायकेल फॅरेडेच्या तत्त्वानुसार, विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले, तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते.
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणु विखंडनात/केंद्रकीय विखंडनात एखाद्या जड मूलद्रव्याच्या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो. त्यामुळे, त्याचे रूपांतर अस्थिर समस्थानिकात होते.
Important Questions [12]
- औष्णिक विद्युत निर्मितीकेंद्रात कोणते इंधन वापरले जाते?
- औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?
- शास्त्रीय कारण लिहा. अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
- महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
- शास्त्रीय कारण लिहा. नैसर्गिक वायूवर आधारित विदयुत निर्मितीकेंद्र पर्यावरणस्नेही आहे.
- शास्त्रीय कारणे लिहा. जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
- दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
- कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे.
- दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेली आकृती कशाची आहे, ती ओळखा. या प्रकल्पात ऊर्जेचा स्त्रोत कोणता? या स्त्रोतास 'पर्यावरणस्नेही स्त्रोत' का म्हणतात?
- पवनऊर्जा निर्मितीमधील टप्पे दाखवणारा ओघतक्ता पूर्ण करा.
- पवनऊर्जेपासून विदयुत निर्मिती करताना येणाऱ्या मर्यादा सांगा.
- सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे ______ रूपांतर करतात.
Concepts [10]
- ऊर्जा (Energy)
- ऊर्जेचा वापर (use of energy)
- विद्युत ऊर्जानिर्मिती (Generation of Electrical energy)
- औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
- अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
- नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र
- विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण
- जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
- पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy)
- सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
