Important Questions [6]
- आपले व्यक्तिगत मत नोंदवा. वृद्धाश्रमांचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत.
- अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. 'स्टार्ट अप इंडिया' ही योजना वृद्धांच्या समस्या सोडविते.
- शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट करा. ही समस्या सोडविण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल?
- "बेल बजाओ आंदोलन"______ या सामाजिक समस्वेशी निगडित आहे.
- खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. i) दारू - आंतरजाल व्यसन ii) अपर्याप्त कौशल्य - बेरोजगारी iii) कर्जबाजारीपणा - शेतकऱ्यांच्या आत्महत्या iv) दादा-दादी - एनजीओ
- दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा. याच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात.
Concepts [21]
- सामाजिक समस्या
- वृद्धांच्या समस्या
- वृद्धत्वाच्या समस्या
- ज्येष्ठ नागरिक/वयोवृद्ध यांच्या समस्यांवरील उपाययोजना
- बेरोजगारी
- बेरोजगारीची कारणे
- बेरोजगारीचे परिणाम
- बेरोजगारीवर उपाय
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या
- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे
- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे परिणाम
- शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे उपाय
- घरगुती हिंसा
- कौटुंबिक हिंसेची कारणे
- कौटुंबिक हिंसेचे परिणाम
- कौटुंबिक हिंसेवरील उपाय
- व्यसन (मादक/अमली पदार्थ, आंतरजाल, भ्रमणध्वनी)
- व्यसनाचे प्रकार
- व्यसनाधीनतेची कारणे
- व्यसनाधीनतेचे परिणाम
- व्यसनाधीनतेवरील उपाय
