Important Questions [4]
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. डिपॉझिटरी पद्धती
- खालील गटात न बसणारा शब्द शोधा: डिपॉझिटरी, डीपी, आरबीआय.
- फरक स्पष्ट करा. डिमटेरियलायझेशन व सिमिटेरियलायझेशन
- खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा: श्री. सतीश यांनी 'राज' कंपनी लिमिटेड चे १०० भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्यांची इच्छा आहे.
