Important Questions [14]
- पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा: हे पेन काहीसं वजनदार आहे.
- पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा: इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.
- पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा: मिरवणूक
- खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा: कठीण/कठीन/कठिण/कटीन
- समानार्थी शब्द लिहा. संताप - ______
- समानार्थी शब्द लिहा: चित्त - ______
- समानार्थी शब्द लिहा: मेघ - ______
- खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा. फूल
- खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा. आकाश -
- खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा. आनंद
- खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा: वाक्प्रचार (i) भांबावून जाणे (ii) जिवापाड प्रेम करणे वाक्प्रचारांचे अर्थ (१) खूप प्रेम करणे (२) गोंधळून जाणे (३) आकर्षित करणे
- खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा: विरामचिन्हे ? . विरामचिन्हांची नावे______ ______
- खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा. विरामचिन्ह . विरामचिन्हाचे नाव .............
- अचूक शब्द ओळखून लिहा. गारहाणी/गाऱ्हाणि/गाऱ्हाणी/ग्राहाणी/ग्राहणी
Concepts [27]
- व्याकरण
- शब्दसंपत्ती
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- शब्दसमूहासाठी एक शब्द
- लिंग बदला
- वचन
- शब्दार्थ
- शब्दांच्या जाती
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- क्रियाविशेषण अव्यय
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
- वाक्य व वाक्यांचे प्रकार
- वाक्यरूपांतर
- समास
- अलंकार
- प्रत्यय व उपसर्ग
- वाक्प्रचार व म्हणी
- विरामचिन्हे
- लेखननियमांनुसार लेखन
- पारिभाषिक शब्द
- वाक्य तयार करा
