मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा: एक अशी प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उदिदष्टे साध्य करण्यावर भर देते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:

एक अशी प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उदिदष्टे साध्य करण्यावर भर देते.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

निर्देशन

स्पष्टीकरण:

व्यवस्थापन कार्याचा आत्मा म्हणजे निर्देशन. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे व्यवस्थापक सूचना, मार्गदर्शन, संपर्क, प्रोत्साहन, प्रेरणा देतात आणि पूर्व नियोजित ध्येय प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×