Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:
आरोग्य आणि जीवितास संरक्षण व सुरक्षिततेच्या संबंधीचा ग्राहकाचा अधिकार/हक्क.
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements
उत्तर
सुरक्षिततेचा अधिकार
स्पष्टीकरण:
सुरक्षिततेच्या अधिकारामुळे, ग्राहकांचे आरोग्य आणि जिवितास धोकादायक असलेले उत्पादन, उत्पादन प्रक्रिया आणि सेवा यांपासून संरक्षण मिळते. या अधिकाराचा ग्राहकाचे दीर्घकालीन हित आणि त्वरित गरजांशी संबंध असतो. या अधिकारानुसार ग्राहकाचे आरोग्य आणि जीवितास संपूर्ण संरक्षण व सुरक्षितता मिळाली पाहिजे. ही सुरक्षितता औषधे, विद्युत उपकरणे आणि खाद्य पदार्थ इ. संबंधित असली पाहिजे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
