मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. रंध्रीय प्राण्यांच्या (स्पाँजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

रंध्रीय प्राण्यांच्या (स्पाँजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात?

पर्याय

  • कॉलर पेशी

  • निडोब्लास्ट

  • अंतर्जनस्तर पेशी

  • बहिर्जनस्तर पेशी

MCQ
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

कॉलर पेशी

स्पष्टीकरण: 

रंध्रीय प्राणी आधात्रीशी संलग्न असतात आणि त्यांच्यात प्रचलन होत नाही. त्यामुळे अन्न मिळवण्यासाठी त्यांना पाणी प्रवाहित करावे लागते. त्यासाठी त्यांच्या शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशींचा वापर केला जातो. निडोब्लास्ट या निडारिया संघाचे वैशिष्ट्य आहे. अंत: स्तर पेशी व बायस्तर पेशी या सर्वच प्राण्यांत असतात.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 7. अ. | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×