मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

योग्य जोड्या लावा: सामासिक शब्द (i) नीलकमल (ii) नवरात्र समासाचे नाव द्विगू समास कर्मधारय समास वैकल्पिक द्वंद्व समास - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य जोड्या लावा:

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) नीलकमल द्विगू समास
(ii) नवरात्र कर्मधारय समास
  वैकल्पिक द्वंद्व समास
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) नीलकमल कर्मधारय समास
(ii) नवरात्र द्विगु समास
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×