मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिले आहेत.

प्रशस्त, टोलेजंग ______ ______ धास्ती
______ संसार
तक्ता
Advertisements

उत्तर

प्रशस्त, टोलेजंग भव्य भय  धास्ती
भव संसार
shaalaa.com
शब्दसंपत्ती - शब्दार्थ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर - भाषासौंदर्य [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5.2 बालसाहित्यिका : गिरिजा कीर
भाषासौंदर्य | Q ४. | पृष्ठ २०

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

आनंदाचा पाऊस-


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

दान्याचा पूर


खालील शब्दांचे अर्थलिहा.

गुंता-


खालील शब्दांचे अर्थ लिहा.

वृश्चिक ______


खालील शब्दाचे अर्थ लिहा.

दाह - ______


खालील शब्दांचे अर्थ लिहा.

क्रोध ______


खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ-


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

घनगर्द संसार- ______


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

प्रेयस चांदणे - ............


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

प्राण हरवलेली पुतळी- ______


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

फाटलेले हृदय- ______


खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

जवळपास 


खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा.

______ वर ______

खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा.

______ काठ ______

खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

धरणीमाता 


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

आश्वासक चित्र


खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

विनायक


खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.

विचारसरणी


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×