मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा (BPO) चे फायदे स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा (BPO) चे फायदे स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. एकूण किमतीचे फायदे: बाह्यसेवेमुळे खर्च कमी होतो. वेळेची आणि श्रमाचीही बचत होते. तसेच प्रशिक्षणावरील खर्च देखील कमी होतो.
  2. उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन: बाह्यसेवा ज्या देशात केली जाते त्या देशामध्ये उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस चालना मिळते.
  3. कमी मनुष्यबळ खर्च: मनुष्यबळाची किंमत यजमान देशांच्या तुलनेत खूपच कमी असते.
  4. व्यावसायिक, तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ: बहुतेक कार्ये त्या विशिष्ट क्षेत्रात कुशल असलेल्या लोकांना दिली जातात. ते चांगल्या दर्जाची सेवा प्रदान करतात आणि कामातील त्रुटी कमी करण्यासाठी कार्य करतात.
shaalaa.com
व्यवसाय प्रक्रिया बाहयसेवा (Business Process Outsourcing - B.P.O)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×