मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत दात्याचे अंतरंग रसिक-श्रोत्यांसमोर उलगडत असते. मुलाखतीत मुलाखतदाता संघर्षमय जीवनाचा कथापट उत्तरांतून मांडत असतो. विशिष्ट ध्येय गाठत असताना वाटेत आलेल्या खाचखळग्यांचा केलेला सामना, त्या त्या वेळी दाखवलेली जिद्द अशा विविध प्रसंगांचे जणू स्मरणच मुलाखतदाता सर्वांसमक्ष करीत असतो. मुलाखतीत आपले अनुभव सांगत असताना आनंद आणि वेदना यांचे मिश्रण शब्दरूपातून अवतरत असते. मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, कार्य यांचा आढावा उत्तरांतून घेत असतो. थोडक्यात, व्यक्तीच्या आयुष्याचा काळपट जाणून घेणे म्हणजे व्यक्तीमधील माणूस समजून घेणे होय. मुलाखतीतून हे शक्य होते.

shaalaa.com
मुलाखत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.01: मुलाखत - कृती (२) [पृष्ठ ९१]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 4.01 मुलाखत
कृती (२) | Q 2 | पृष्ठ ९१

संबंधित प्रश्‍न

खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.

मुलाखतीची पूर्वतयारी.


खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.


थोडक्यात उत्तरे लिहा.

मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.

मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याचे कार्य.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:

प्रश्नांची निर्मिती


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

भाजीवाला


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

पोस्टमन


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा:

मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व’ सांगा:

योग्य समारोप ______ वेळेचे भान ______ थांबणे म्हणजे कळसाध्याय ______ अनपेक्षित व समर्पक समारोप ______ यशस्विता ______ श्रोत्यांचा प्रतिसाद.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.

भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.


बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.


एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.

मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्‍नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×