मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

वर्तुळाच्या एका लघुकंसाचे माप 70° आहे, तर त्याच्या संगत विशालकंसाचे माप काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वर्तुळाच्या एका लघुकंसाचे माप 70° आहे, तर त्याच्या संगत विशालकंसाचे माप काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा लघुकंसाचे माप = 70°

संगत विशालकंसाचे माप = 360° − लघुकंसाचे माप

= 360° − 70°

= 290°

म्हणून, संगत विशाल कंसाचे माप 290° आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×