मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विसंगत शब्द ओळखा. मागणीची किंमत लवचीकता मोजण्याच्या पद्धती: - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विसंगत शब्द ओळखा.

मागणीची किंमत लवचीकता मोजण्याच्या पद्धती:

पर्याय

  • गुणोत्तर पद्धत

  • एकूण खर्च पद्धत

  • उत्पन्न पद्धत

  • भूमिती पद्धत

MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

उत्पन्न पद्धत

shaalaa.com
मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.2: मागणीची लवचिकता - विसंगत शब्द ओळखा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3.2 मागणीची लवचिकता
विसंगत शब्द ओळखा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×