मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा. वाळक्या जंगल दाट खेळकर कान पिल्लं अनामिक दडपण तिखट काटक्या - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.

वाळक्या जंगल दाट खेळकर कान
पिल्लं अनामिक दडपण तिखट काटक्या
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

  1. वाळक्या - काटक्या
  2. खेळकर - पिल्लं
  3. दाट - जंगल
  4. तिखट - कान
  5. अनामिक - दडपण
shaalaa.com
शब्दांच्या जाती - विशेषण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: जंगल डायरी - कृती [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 11 जंगल डायरी
कृती | Q (३) | पृष्ठ ४४

संबंधित प्रश्‍न

‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

...... ...... ...... ...... ......

खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.

चंदेरी- 

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ______ झाला.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

विजय अजयपेक्षा ______ चपळ आहे.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

रवीला ______ कैऱ्या खायला खूप आवडतात.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

मला गाणी ऐकण्याची ______ आवड आहे.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु  ______ पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

‘कार्य’ या शब्दासाठी पाठात (कर्ते सुधारक कर्वे) आलेली विशेषणे शोधा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ घरे

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ सूर्यप्रकाश

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ गणित

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ मुकुट

खालील शब्दासाठी पाठात आलेले विशेषण शोधा व लिहा.

______ दगड

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×