मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विपणीचे व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विपणीचे व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. घाऊक बाजारपेठ: घाऊक बाजारपेठेमध्ये किरकोळ बाजारपेठेच्या तुलनेत वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे कार्य मोठ्या प्रमाणावर चालते. परंतु वस्तूंच्या किमती कमी असतात. वस्तूंची विक्री किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते व नंतर ते त्या वस्तू ग्राहकांना विकतात. या प्रकारच्या बाजारात वस्तूंच्या खरेदी व विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. अशा बाजारामध्ये विक्रेत्यांना घाऊक व्यापारी आणि खरेदीदारांना किरकोळ व्यापारी असे म्हणतात.
  2. किरकोळ बाजारपेठ: किरकोळ बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ की जेथे किरकोळ व्यापारी, उपभोक्त्यांना लहान प्रमाणावर वस्तूंची प्रत्यक्ष विक्री करतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×