Advertisements
Advertisements
प्रश्न
विजयचे मानसिक वय १० असून शारीरिक वय देखील १० वर्षे आहे म्हणून विजयचा बुद्धिगुणांक ______ असेल.
पर्याय
८०
१००
१२०
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
विजयचे मानसिक वय १० असून शारीरिक वय देखील १० वर्षे आहे म्हणून विजयचा बुद्धिगुणांक १०० असेल.
स्पष्टीकरण:
बुद्ध्यांक (IQ) काढण्याचे सूत्र आहे -
IQ = `("मानसिक वय"/"शारीरिक वय") xx 100`
= `10/10 xx 100`
= 100
विजयचा बुद्ध्यांक 100 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
