मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

विद्यार्थ्यांनो, तुम्हांला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञानकथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विद्यार्थ्यांनो, तुम्हांला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञानकथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

राजूने तो धोंडा पाटीलसरांना दिला. पाटीलसरांनी तो चकाकणारा धोंडा ‘भाभा’ अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहितीफलक लिहून म्युझियममध्ये पाठवला. राजूला त्या वर्षीचे भारत सरकारचे शौर्यपदक बहाल करण्यात आले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: धोंडा - लिहिते होऊया. [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 19 धोंडा
लिहिते होऊया. | Q २ | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×