मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

विधानसभेतील अध्यक्षाचे कार्य आणि अधिकार

विधानसभेचे अध्यक्ष हा एक सन्माननीय आणि अधिकार असलेला पदाधिकारी असतो. अध्यक्षाची निवड विधानसभेच्या सदस्यांद्वारे केली जाते आणि तो खालील कार्ये पार पाडतो

  • विधानसभेच्या सत्रांचे मार्गदर्शन व देखरेख करतो.
  • सभागृहातील कामकाज चालवतो, शिस्त राखतो आणि अनुशासन बिघडवणाऱ्या सदस्यांना शिक्षा करण्याचा अधिकार असतो, त्यांना सभागृहातून निलंबित करू शकतो.
  • सभागृहात मांडण्यात आलेला कोणताही विधेयक "धन विधेयक" आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षाकडे असतो.
  • सभासदांना बोलण्याची संधी देण्याचा आणि किती वेळ बोलावे हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षाकडे असतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: राज्यशासन - स्वाध्याय [पृष्ठ १४३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 19 राज्यशासन
स्वाध्याय | Q 4. (1) | पृष्ठ १४३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×