Advertisements
Advertisements
प्रश्न
वेगळा घटक ओळखा:
पठारी प्रदेश:
- महाराष्ट्र
- पँटानल
- कर्नाटक
- तेलंगना
गटात न बसणारा शब्द ओळखा
Advertisements
उत्तर
पँटानल
स्पष्टीकरण:
पँटानल हा एक पाणथळ प्रदेश आहे, पठारी प्रदेश नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
