Advertisements
Advertisements
प्रश्न
वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
| अमेरिका | भारत |
Advertisements
उत्तर
| अमेरिका | भारत |
| घरोघर, दरडोई वाहन उपलब्ध असते. | अंतरे कमी आहेत. |
| रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न व एकमार्गी | माणसे खूप आहेत. |
| कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर मैल अंतरावर असतात. | कामे फारशी नसतात. |
| दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो. | महानगरे रेल्वेने जोडलेली आहेत. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
जीवन विभागणारे घटक - ______
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
विचारांची गती म्हणजे- ____________
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
अधोगती म्हणजे - ____________
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
अक्षम्य आवेग म्हणजे - ______
कृती करा.
गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे -
कृती करा.
लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा
कृती करा.
लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे
कृती करा.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर
कारणे शोधा व लिहा.
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ______.
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ______.
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' ______.
खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
स्वमत -
‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत
‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
स्वमत
‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वमत:
‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
अभिव्यक्त
रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
अभिव्यक्त
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
