मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि तिच्या फिरण्याचा मार्ग अंडाकृती (elliptical) असतो.
  2. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते आणि तिचा अक्ष थोडा झुकलेला असतो.
  3. पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमणफेरी आणि तिचा झुकलेला अक्ष यांमुळे ऋतूंचा उद्भव होतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [पृष्ठ १५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 2. (1) | पृष्ठ १५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×