Advertisements
Advertisements
प्रश्न
उत्ताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: 2

| ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वतःच्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसूया, पिकवूया. परंतु मनुष्य त्यांतील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात. |
(2) उत्तरे लिहा: 2
(i) अज्ञानामुळे जगात निर्माण होणारे -
(अ) .........
(आ) .......
(ii) सर्वांसाठी असणारे सृष्टीतील घटक -
(अ) .........
(आ) .......
आकलन
Advertisements
उत्तर
(1)

(2)
(i)
(अ) अशांती
(आ) द्वेष-मत्सर
(ii)
(अ) तारे
(आ) वारे
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
