मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा: (१) सर्वांत कमी लोकसंख्येचा खंड. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्हांस दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा:

  1. सर्वांत कमी लोकसंख्येचा खंड.
  2. स्थलांतरितांचे आकर्षण असणारे भारतातील एक शहर - मुंबई.
  3. सर्वाधिक आयुर्मानाचा देश - जपान.
  4. प्रशासकीय शहर - मॉस्को.
  5. लंडन - न्यूयॉर्क हवाई मार्ग.
  6. सुएझ कालवा.
  7. दक्षिण अमेरिकेतील व्यापारी पशुपालनाचे क्षेत्र - पंपास.
  8. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश - किंबर्ले-वीटवॉटरसँड.
नकाशा
Advertisements

उत्तर

अ. क्र. चिन्ह विवरण
(१) सर्वांत कमी लोकसंख्येचा खंड - ऑस्ट्रेलिया
(२) स्थलांतरितांचे आकर्षण असणारे भारतातील एक शहर - मुंबई
(३) सर्वांधिक आयुर्मांनाचा देश- जपान
(४) प्रशासकीय शहर - मॉस्को
(५) लंडन - न्यूयॉर्क हवाई मार्ग
(६) सुएझ कालवा
(७) दक्षिण अमेरिकेतील व्यापारी पशुपालनाचे क्षेत्र - पंपास
(८) दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश - किंबर्ले-वीटवॉटरसँड
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×