Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा.
तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हांला कोणती मदत करतात?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
माझा आवडता छंद वाचन आहे. मला थोर पुरूषांची चरित्रे वाचायला आवडतात. मी दिवसभरात एक तास वाचन करते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
