मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

तुमच्या शब्दात उत्तर लिहा. विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दात उत्तर लिहा.

विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

विजेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील काही सुरक्षात्मक उपाय पाळणे आवश्यक आहेः

जर बाहेर असाल तर:

  • झाडाखाली आश्रय घेणे टाळा.
  • धातूच्या वस्तूंपासून दूर राहा, ज्यामध्ये धातूची वायर्स, कुंपण, यंत्रसामग्री आणि विद्युत उपकरणे यांचा समावेश होतो.
  • संपूर्णपणे बंद असलेल्या कारमध्ये आश्रय घ्या आणि सर्व खिडक्या बंद ठेवा.

जर घरात असाल तर:

  • टेलिव्हिजन, फ्रिज यांसारखी सर्व विद्युत उपकरणे बंद करा.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: स्थितिक विद्युत - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 स्थितिक विद्युत
स्वाध्याय | Q 3. अ. | पृष्ठ १०९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×