मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. 'सर्वच भक्त संतांना परमेश्‍वर रूप समजतात' हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

'सर्वच भक्त संतांना परमेश्‍वर रूप समजतात' हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

परमेश्वराला माणूस सहजासहजी भेटू शकत नाही. परमेश्वराला माणूस सहजासहजी पाहू शकत नाही. परंतु परमेश्वरातील सर्व गुण हे संतांमध्ये असतात. संत संगत लाभणे म्हणजेच परमेश्वराची संगत लाभणे होय. आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचे असेल तर संतांची संगत असणे खूप गरजेचे आहे. मानव आणि परमेश्वर यांना जोडणारी कडी म्हणजेच संत होय. म्हणून सर्वच भक्त संतांना परमेश्वर समजतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 21.2: संतवाणी - आ) संत सावता माळी - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 21.2 संतवाणी - आ) संत सावता माळी
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ २९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×