मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 'त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी', या ओळीचा सरळ अर्थ. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

'त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी', या ओळीचा सरळ अर्थ.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

विदयाप्रशंसा या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी वर्णन केली आहे. विदया ही माणसाला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी देवी आहे. सदैव सुखकारक असलेल्या विदयादेवीची पूजा व आराधना मनोभावे करावी नेहमी विद्यादेवीला हृदयापासून भजावे असा उपदेश कवींनी जनांना या ओळीत केला आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: विद्याप्रशंसा (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 9 विद्याप्रशंसा (कविता)
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×