मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुलना करा. धन विद्या

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुलना करा.

धन विद्या
(१) ______ (१) ______
(२) ______ (२) ______
(३) ______ (३) ______
फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

धन विद्या
(१) धन भोगून सरून जाते. (१) विद्या भोगून संपत नाही.
(२) धन सतत उणे होते. (२) विद्या सतत वाढत जाते.
(३) धन देऊन कमी होते. (३) विद्या देऊन कमी होत नाही.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: विद्याप्रशंसा (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 9 विद्याप्रशंसा (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×