मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टीपा लिहा. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र। - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र।

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत.

  1. रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व साहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते.
  2. चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते; त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित अशी ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे आहेत.
shaalaa.com
भारतीय चित्रपटसृष्टी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×