मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टीपा लिहा. मनोरंजनाची आवश्यकता - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

मनोरंजनाची आवश्यकता

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते.
  2. चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते.
  3. मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
  4. मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.
shaalaa.com
मनोरंजनाची आवश्यकता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×