मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. ब्राझीलमधील उद्योग

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

ब्राझीलमधील उद्योग

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर आहे.
  2. ब्राझीलमधील प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो.
  3. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले, तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत.
  4. साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग, तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे.
  5. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण ब्राझीलच्या दक्षिण व आग्नेय भागांत झाले आहे.
  6. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश उद्योगांच्या दृष्टीने कमी विकसित असल्याने या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे.
shaalaa.com
ब्राझीलमधील उद्योग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - टिपा लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
टिपा लिहा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×