मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. भारतातील संदेशवहन

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

भारतातील संदेशवहन

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे.
  2. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगाला संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे, संदेशवहन हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत आहे.
  3. भारत हा सर्वाधिक स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे.
  4. स्वयंविकसित तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे.
  5. भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम इस्रो (ISRO) 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' या संस्थेमार्फत राबवले जातात.
shaalaa.com
भारतातील संदेशवहन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - टिपा लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
टिपा लिहा. | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×