Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
डॉ. कोटणीस
संक्षिप्त टिपा लिहा:
डॉ. द्वारकानाथ कोटणीस
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या पाच डॉक्टरांमध्ये डॉ. कोटणिसांचा समावेश होता.
- डॉ. द्वारकानाथ कोटणिसांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली.
- आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशांत मैत्रीचे संबंध निर्माण केले.
- पाच वर्षे चिनी सैनिकांची देखभाल करणाऱ्या डॉ. कोटणिसांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले.
shaalaa.com
महायुद्धांचे भारतावरील परिणाम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
