मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

स्वमत. तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

तुम्ही आणि तुमच्या भावंडांमधील प्रेम दर्शवणारा एखादा प्रसंग लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मी आणि माझा भाऊ शाळेत जायची तयारी करत होतो. त्या आधी खूप मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे आम्ही जरा उशिरा जायचं ठरवलं होत. त्या पाऊसामुळे सगळीकडे पाणी आणि चिखल झाला होता. तर आह्मी त्या रस्त्याने जात होतो. माझा भाऊ जरा पुढे होता आणि मी मागून चालत होते. चालता चालता माझा पाय घसरला आणि मी चिखलात पडले. चिखलात पडल्यामुळे माझा शाळेचा गणवेश खराब झाला आणि मी तिथेच जोर जोरात रडायला लागले. माझंझ रडणं एकूण माझा भाऊ ने मागे वळून पहिला आणि तो धावत धावत माझ्या जवळ आला. मला पाहिलं शांत करून मला वर उठवलं. रस्ताच्या बाजूला पाण्याचं डबकं होत त्या पाण्या ने माझ्या कपड्यावरच सगळा चिखल स्वच्छ केला आणि मग शाळेत निघालो. या घटने वरून माझ्या भावाचं माझ्यावर किती प्रेम आहे ते मला कळले.

shaalaa.com
चिल्ड्रन ऑफ हेवन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: चिल्ड्रन ऑफ हेवन - कृती [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 चिल्ड्रन ऑफ हेवन
कृती | Q (७) (२) | पृष्ठ ११

संबंधित प्रश्‍न

खालील आकृती पूर्ण करा.


खालील आकृती पूर्ण करा.


तुलना करा.

स्पर्धक अली इतर स्पर्धक मुले
(१) ............. (१) .............
(२) ............. (२) .............

अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.

अली अक्षरश: थरारला.


अलीच्या बाबतीत प्रस्तुत घटना केव्हा घडली, ते लिहा.

अली कमालीचा निराश झाला.


कारण लिहा.

दोन्ही मुलांना घराच्या बाहेरच्या कामाची आघाडी सांभाळावी लागायची, कारण ______


कारण लिहा.

अलीला दुकानदाराची बोलणी खावी लागली, कारण ______


कारण लिहा.

हेडमास्तरांनी अलीला शाळेत येण्यास बंदी घातली, कारण ______


स्वमत.

स्पर्धेत पहिला नंबर पटकावला तरीही अली नाराज झाला, त्याची कारणे तुमच्या शब्दांत सांगा.


स्वमत.

धावण्याच्या स्पर्धेत तुम्हांला प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी कल्पना करून तुमच्या भावना स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×