मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

स्वमत. तुमच्या आवडीच्या संताविषयी थोडक्यात माहिती लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

तुमच्या आवडीच्या संताविषयी थोडक्यात माहिती लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

माझे आवडते संत म्हणजे चोखोबा. नामदेवांच्या संतमेळ्यातील एक संत. मेहुणपुरी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या अभंगातून हृदयाचे कारूण्य प्रकट होते तसेच सामाजिक विषमतेबाबत त्यांना खंतही वाटते ते जाती ने महार होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते. दरड कोसळून त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखली. ती गोळा केली. पंढरपुरला विठ्ठलाच्या मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली गेली आहे.

shaalaa.com
संतवाणी - (आ) अनाथांचा नाथ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: संतवाणी - अनाथांचा नाथ - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.2 संतवाणी - अनाथांचा नाथ
स्वाध्याय | Q 4. (इ) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×