मराठी

स्वमत लिहा. 'स्वत:चे हात वापर की कचरा काढायला' लेखकांच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.

Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

'स्वत:चे हात वापर की कचरा काढायला' लेखकांच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

दुसऱ्यांना उपदेश करून सांगितलेली कामे कधीच पार पडत नाहीत. मात्र शाळेत काही कार्यक्रम असेल तेव्हा आमचे चव्हाण सर कोणाला काहीही सांगत नाहीत. तेच सतरंजीचे एक टोक उचलतात आणि पसरायला सुरुवात करतात. मग काय सर्व मुले धावतात. मग ते चार-पाच मुलांना सतरंजी उपसरण्याचे काम वाटून देतात. टेबल-खुर्ची पुसायची असेल तर फडका घेतात आणि सुरुवात करतात. अशा प्रकारे चव्हाण सर न बोलता काम करून घेतात, म्हणूनच लेखकांच्या आईचा उपदेश मला खूप पटतो. बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव जास्त पडतो, हेच खरे. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: जलदिंडी - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 18 जलदिंडी
स्वाध्याय | Q ५. (ई) | पृष्ठ १३
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×