मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. मर्केंशिया

Advertisements
Advertisements

प्रश्न

सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

मर्केंशिया

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर


                मर्केंशिया

  1. या वनस्पतीचा समावेश अबीजपत्री या उपसृष्टीत आणि ब्रायोफायटा या विभागात होतो.
  2. या वनस्पती ओलसर जमीन, तसेच जुन्या भिंतींवर वाढतात आणि मुख्यत्वे पावसाळ्यात हिरव्या रंगाच्या गालिच्याप्रमाणे दिसतात.
  3. वनस्पतींच्या खालील पृष्ठभागावर अनेक मुलाभ दिसून येतात.
  4. तसेच, वरील पृष्ठभागावर वृंत असून त्याच्या टोकाशी बीजाणूधारी संपुटिका दिसून येते.
  5. संपुटिका परिपक्व झाल्यावर त्यातून बीजाणू मुक्‍त होतात व त्यांद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येते.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती > ब्रायोफायटा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 4. 1 | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×