मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

स्टेनलेस स्टील हा _____ चा संमिश्र आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्टेनलेस स्टील हा _____ चा संमिश्र आहे.

पर्याय

  • तांबे

  • कथिल

  • जस्त

  • लोह

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

स्टेनलेस स्टील हा लोह चा संमिश्र आहे.

shaalaa.com
धातूंचे क्षरण (Corrossion of metals)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 धातुविज्ञान
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 21

संबंधित प्रश्‍न

चांदीचे क्षरण झाल्यामुळे काळ्या रंगाचा _____ थर जमा होतो.


लोखंड व स्टीलचे (पोलाद) क्षरण रोखण्यासाठी _____ ही पद्धत वापरतात.


लोखंडाचे क्षरण : Fe2O3 : : तांब्याचे क्षरण : ______


ब्रॉंझ : ______ : : स्टेनलेस स्टील : Fe + Cr + C


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) विद्युत विलेपन अ) प्रेशर कुकर
2) धनाग्रीकरण ब) चांदी विलेपित चमचे
    क) तांब्यावर कथिलाचा थर
    ड) लोखंडावर जस्ताचा थर

नावे लिहा.

तांबे व जस्ताचे संमिश्र.


नावे लिहा.

तांब्याचे क्षरण रोखण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत.


शास्त्रीय कारण लिहा:

चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×