मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

स्पष्ट करा. पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्पष्ट करा.

पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पती, प्राणी व इतर जीव यांच्यापासून जीवाश्म इंधने तयार होतात.
  2. पृथ्वीच्या अंतर्गत भागात गाडल्या गेलेल्या अवशेषांमध्ये तापमान व भूकवचाचा दाब यांच्यामुळे कालांतराने बदल घडून येतो आणि त्यांच्यापासून कोळसा, खनिज तेल (पेट्रोल, डिझेल) आणि नैसर्गिक वायू तयार होतात.
  3. ज्वलनानंतर हे पदार्थ ऊर्जा मुक्त करत असल्याने त्यांचा इंधन म्हणून उपयोग होतो.
  4. म्हणूनच, पेट्रोल, डिझेल, कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत.
shaalaa.com
अस्फटिकी अपरूपे : दगडी कोळसा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [पृष्ठ १४९]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 5. इ. | पृष्ठ १४९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×