मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

संत सावता महाराज परमेश्वराला म्हणतात, 'हे परमेश्वरा, आम्हांला कोणाला दुसरे काहीही मागायचे नाही. फक्त तुझ्याजवळ आमची एक मागणी आहे ती म्हणजे आमच्या मनात नेहमी संतांची आठवण राहू दे. आम्हाला नेहमी संतांची संगत लाभू दे. 'हे नारायणा, संत हेच आमच्यासाठी देव आहेत. म्हणून संत हेच आमच्यासाठी सर्वस्व आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 21.2: संतवाणी - आ) संत सावता माळी - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 21.2 संतवाणी - आ) संत सावता माळी
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ २९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×