Advertisements
Advertisements
प्रश्न
संक्षिप्त टीपा लिहा.
‘कामागाटा मारू’
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
बाबा गुरुदितसिंग यांच्या नेतृत्वाखाली ‘कामागाटा मारू’ हे जहाज कॅनडातील व्हँकुव्हर येथे गेले होते, परंतु तिथल्या सरकारने त्यांना प्रवेश नाकारला. हे जहाज परत भारतात कोलकात्याजवळील ‘बजबज’ बंदरात पोहोचले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रवाशांना तात्काळ आपापल्या गावी जाण्याचा हुकूम दिला, जो प्रवाशांनी नाकारला. या संघर्षात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २० प्रवासी ठार झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशात ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
