मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

संकल्पना स्पष्ट करा. समता - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संकल्पना स्पष्ट करा.

समता

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. उद्‌देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची हमी दिली आहे.
  2. समता म्हणजे जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ इत्यादींवर आधारित कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मानवी दर्जाची हमी देणे होय.
  3. समता सर्व नागरिकांना कोणत्याही भेदभावाशिवाय विकास आणि यशस्वी होण्याची समान संधी देते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: संविधानाची उद्देशिका - स्वाध्याय [पृष्ठ १४१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 संविधानाची उद्देशिका
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ १४१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×